बोरिवलीत फिश पार्क

बोरीवली - बोरीवली पश्चिम आईसी कॉलनीमध्ये शिवसेनेच्यावतीनं फिशपार्क तयार करण्यात आलंय. या पार्कमध्ये विविध जातीचे मासे पाहायची संधी बच्चे कंपनीला मिळणार आहे. या फिशपार्कची देखरेख शिवसेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्याहस्ते मोफत करण्यात येणार आहे. मुंबईच्या तारापूर मत्सालयानंतर विविध जातींच्या माश्यांचं प्रदर्शन करणारं बोरिवलीतील हे पहिलंच फिश पार्क बनवलं गेलंय.

Loading Comments