न्यू मिल रोडवर अवैध पार्किंग

 Kurla
न्यू मिल रोडवर अवैध पार्किंग
न्यू मिल रोडवर अवैध पार्किंग
न्यू मिल रोडवर अवैध पार्किंग
See all

कुर्ला - येथीलन्यू मिल या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग केली जातेय. रस्त्यांच्या दुतर्फा मोठमोठी वाहनं पार्क केली जातात. त्यामुळे रिक्षा चालक, प्रवासी यांना त्रास होतो.

या रस्त्यावर कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अनधिकृत पार्किंगवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी रिक्षाचालक मलिक अब्दुल्ला यांनी केलीय.

Loading Comments