मंदिरावर पालिकेचा हातोडा

 Mumbai
मंदिरावर पालिकेचा हातोडा
मंदिरावर पालिकेचा हातोडा
See all

प्रतिक्षानगर - उच्च न्यायालयाच्या आदेशावरून गौतमनगर इथलं सार्वजनिक मरीअम्मन देवस्थानम मंदिर पालिकेतर्फे तोडण्यात आलं. शिवाय या परिसरातील झोपड्यांवरही लवकरच हातोडा पडणाराय. रस्ता रुंदिकरणासाठी या झोपड्यांवर हातोडा पडणाराय. पालिकेचे परिरक्षण आणि दुरुस्ती खात्यातील पी. बी. कांबळे यांनी ही माहिती दिली.

Loading Comments