Advertisement

भाजपाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन


भाजपाच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन
SHARES

भायखळा - चमेली वाडी प्रभाग क्रमांक 207 मधल्या भाजपाच्या नवीन निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपा नेते मधू चव्हाण, रोहितदास लोखंडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अद्याप भाजपाचा उमेदवार या भागातून जाहीर  झालेला नाही. पण भाजपाने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कार्यालय उद्घाटनाच्या निमित्ताने भाजपाने निवडणूक प्रचारालाही सुरुवात केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा