Advertisement

दीप सिंग चौकाचं उदघाटन


दीप सिंग चौकाचं उदघाटन
SHARES

मालाड - एव्हरशाईननगर मधील मुव्ही सिनेमा जंक्शन येथे शहीद बाबा दीप सिंग चौकाचं अनावरण करण्यात आलं. मालाडचे स्थानिक आमदार असलम शेख यांच्या हस्ते या चौकाचं अनावरण करण्यात आलं. हा चौक स्थानिक नगरसेवक परमिंदर भामरा यांच्या विकास निधीतून बांधण्यात आलाय. रविवारी पार पडलेल्या या चौकाच्या अनावरण कार्यक्रमात स्थानिक नागरिक, नगरसेवक परमिंदर भामरा उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा