नानासाहेब धर्माधिकारी चौकाचे उद्घाटन

 Borivali
नानासाहेब धर्माधिकारी चौकाचे उद्घाटन
नानासाहेब धर्माधिकारी चौकाचे उद्घाटन
See all
  • भानू प्रताप सिंग
  • सिविक

बोरिवली - महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी चौकाचे उद्घाटन करण्यात आले. मंगळवारी श्रीकृष्णनगरमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला. वेस्टर्न एक्स्प्रेस हाय-वे लगत असलेल्या या चौकाचे बांधकाम आणि सुशोभीकरण स्थानिक नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांच्या निधीतून करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments