कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या आता २९,०१५ झाली आहे. सोमवारी येथे कोरोनाचे नवीन ३७८ रुग्ण आढळले आहेत. तर १० जणांचा मृत्यू झाला. सध्या पालिका क्षेत्रात ३१३४ रुग्ण उपचार घेत असून २५,२५१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ६३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कंटेन्मेंट झोन यादी