Advertisement

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 110 कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे कंटेन्मेंट झोनची यादी

सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 110 कंटेन्मेंट झोन असून याठिकाणी कडक नियमावली राबवली जात आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 110 कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे कंटेन्मेंट झोनची यादी
SHARES

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 110 कंटेन्मेंट झोन असून याठिकाणी कडक नियमावली राबवली जात आहेत. एखाद्या भागात कोरोनाचा पेशंट सापडल्यावर तो परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून तयार केला जातो. कल्याण डोंबिवलीमध्ये जेवढे कंटेन्मेंट झोन आहेत त्याठिकाणी एकच एन्ट्री पॉईंट ठेवला असून त्याठिकाणी 2 पोलीस कर्मचारी आणि गस्तदेखील ठेवली जात आहे.

कंटेन्मेंट झोन


हेही वाचा -

मुंबईत ७९८ कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे कंटेन्मेंट झोनची यादी

'असे' आहेत मिरा-भाईंदरमध्ये कंटेन्मेंट झोन




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा