Advertisement

Know Your Ward - एच पूर्व ( सांताक्रूझ पूर्व)

एच पूर्व प्रभागात सध्या १० नगरसेवक आहेत.

Know Your Ward -  एच पूर्व ( सांताक्रूझ पूर्व)
SHARES

एच पूर्व प्रभाग हा मुंबईतील लहान प्रभागांपैकी एक म्हणून गणला जातो. सातक्रूझ आणि आजूबाजूचा परिसर एच पूर्व प्रभागांतर्गत येतो. एच पूर्व प्रभागात सध्या १० नगरसेवक आहेत.

२०२२ साली महापालिकेची नवीन प्रभाग रचना होऊनही या प्रभागात केवळ १० नगरसेवक राहणार आहेत. एच पश्चिम प्रभाग १८.५३ चौ.कि.मी. परिसरात पसरलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ५५७२३९ एवढी आहे.

भौगोलिक माहिती

पूर्व सीमा मिठी नदीपर्यंत, पश्चिम सीमा पश्चिम रेल्वे (वांद्रे/सांताक्रूझ) पर्यंत विस्तारलेली आहे, उत्तर सीमा मिलान सबवेपर्यंत विस्तारलेली आहे, दक्षिण सीमा कला नगर खाडीपर्यंत विस्तारलेली आहे.

कार्यालय स्थान

प्लॉट नं. १३७, TPS IV, रोड नं. २, प्रभात कॉलनी, सांताक्रूझ (E), मुंबई -४०००५१ 

सध्याचे नगरसेवक

वॉर्ड नंबर 
नगरसेवक
पार्टी
वॉर्ड नंबर  87
विश्वनाथ पांडुरंग महादेश्वर
 शिवसेना
वॉर्ड नंबर  88
सदानंद (सदा) गजानन परब
शिवसेना
वॉर्ड नंबर  89
दिनेश काशीराम कुबल 
शिवसेना
वॉर्ड नंबर  90
ट्यूलिप ब्रायन मिरांडा 
काँग्रेस
वॉर्ड नंबर  91
मोहम्मद रफीक मुस्तफा हुसैन शेख

वॉर्ड नंबर  92
गुलनाज मो. सलीम कुरैशी

वॉर्ड नंबर  93
 रोहिणी योगेश कांबले
शिवसेना
वॉर्ड नंबर  94
प्रज्ञा दीपक भुटकर 
शिवसेना
वॉर्ड नंबर  95
चंद्रशेखर वासुदेव वायंगंकर
शिवसेना
वॉर्ड नंबर  96 
हाजी मोहम्मद हलीम खान
शिवसेना


पालिकेच्या नवीन प्रभाग रचनेत तुमचा प्रभाग जाणून घ्या

वॉर्ड क्रमांक ९० - वाकोला नाला, सिद्धी नर्सिंग होम, वाकोला पोलीस स्टेशन, बीएमसी दवाखाना आणि आजूबाजूचा परिसर


वॉर्ड क्रमांक ९१ - गोनदेवी पोलीस स्टेशन, साईबाबा मंदिर, आशापुरा मंदिर, समाज मैदान आणि आजूबाजूचा परिसर

वॉर्ड क्रमांक ९२ - CISF कलिना कॅम्प, कलिना बाजार, जामा मशीद, सहयोग हॉस्पिटल, एअर इंडिया कॉलनी ग्राउंड आणि आसपासचा परिसर


वॉर्ड क्रमांक ९३ - सेंट अँथनी चर्च, निरॉन हॉस्पिटल, मुंबई विद्यापीठ, वांद्रे पोस्ट ऑफिस, सुंदर नगर गार्डन आणि आसपासचा परिसर


वॉर्ड क्रमांक ९४ - टाटा वसंत मार्ग, माउंट लिटेरा स्कूल आणि आजूबाजूचा परिसर

वॉर्ड क्रमांक ९५ - अलाहाबाद बँक, शिवम नर्सिंग होम, एमआयजी क्रिकेट क्लब, गुरु नानक क्लब, खेरवाडी पोलीस स्टेशन आणि आजूबाजूचा परिसर 


वॉर्ड क्रमांक ९६ - येस बँक हाऊस, मुक्ता सिनेमा, प्रेरणा नर्सिंग होम, गोळीबार स्मशानभूमी आणि आजूबाजूचा परिसर

वॉर्ड क्रमांक ९७ - नराईज हॉटेल, साई संजीवनी हॉस्पिटल, अनुयोग कॉलेज आणि आजूबाजूचा परिसर

वॉर्ड क्रमांक ९८ - विठ्ठल रखुमाई मंदिर, निर्मल नगर पोलीस स्टेशन, गणेश मंदिर, पीएफ कार्यालय आणि आजूबाजूचा परिसर

 

वॉर्ड क्रमांक ९९ - भारत बँक, वांद्रे टर्मिनस, शिवाजी नगर पोलीस स्टेशन, एसआरए कार्यालय, वांद्रे पूर्व बस स्थानक आणि आजूबाजूचा परिसर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा