Advertisement

Know your ward! के वेस्ट वॉर्ड (अंधेरी प.)

के वेस्ट वॉर्ड (अंधेरी प.)

Know your ward! के वेस्ट वॉर्ड (अंधेरी प.)
SHARES

के पश्चिम वॉर्ड हा मुंबईतील मुख्य वॉर्डांपैकी एक आहे. अंधेरीसारखा महत्त्वाचा परिसर या प्रभागांतर्गत येतो. के पश्चिम प्रभागात सध्या १३ नगरसेवक आहेत. महापालिकेच्या नव्या प्रभाग नकाशा रचनेत या प्रभागातून केवळ १३ नगरसेवक आहेत, म्हणजेच या प्रभागातील नगरसेवकांची संख्या वाढलेली नाही. के पश्चिम प्रभाग २३.३९ चौ.किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ७,४८,६८८ एवढी आहे. 

या वॉर्डची हद्द

पूर्व सीमा रेल्वेपर्यंत, पश्चिम सीमा अरबी समुद्रापर्यंत, उत्तर सीमा ओशिवरा नदीपर्यंत आणि दक्षिण सीमा मिलन सबवेपर्यंत विस्तारलेली आहे.

के वेस्ट वॉर्ड कार्यालयाचा पत्ता

पालीराम रोड, एस व्ही रोड जवळ, अंधेरी (पश्चिम), मुंबई - 400 058

के वेस्ट वॉर्डमधील विद्यमान नगरसेवक

वॉर्ड नंबर
नगरसेवक
पक्ष
वॉर्ड संख्या ५९
प्रतिमा शैलेश खोपडे
शिवसेना
वॉर्ड संख्या ६०
योगीराज नारायणराव दाभाडकर
भाजपा
 वॉर्ड संख्या ६१ 
राजुल सुरेश पटेल
शिवसेना
वॉर्ड संख्या ६२
राजू श्रीपद पेडणेकर

 वॉर्ड संख्या ६३ 
रंजना उज्ज्वल पाटील
भाजपा
वार्ड संख्या ६४
शाहिदा हारून राशिद खान
शिवसेना
वॉर्ड संख्या ६५
अल्पा अशोक जाधव
कॉंग्रेस
वॉर्ड संख्या ६६
मेहर मोहसीन हैदर
कॉंग्रेस
वॉर्ड संख्या ६७
सुधा शंभुनाथ सिंह
भाजपा
वॉर्ड संख्या ६८
रोहन शशिंद्र राठोड 
भाजपा
वॉर्ड संख्या ६९
रेणु नौशील हंसराज
भाजपा
वॉर्ड संख्या ७०
सुनीता राजेश मेहता 
भाजपा
वॉर्ड संख्या ७१
अनिश नवल मकवानी
भाजपा

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेनुसार आपला वॉर्ड कोणता? हे जाणून घ्या

वॉर्ड नंबर ६१ - वर्सोवा मेग्रोव्हज, वर्सोवा व्हिलेज फिश मार्केट, राज क्लासिक पार्क, गुलमोहर पार्क आणि जवळपासचे भाग. 

फोटो -

वॉर्ड नंबर ६२ -  वालावलकर उद्यान, सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब, लोखंडवाला मार्केट क्लब, स्वामी समर्थ मंदिर आणि आजूबाजूचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ६३ - मीरा टॉवर, गेटवे रेस्टॉरंट, नूर मशीद, फिल्म हॉल आणि आजूबाजूचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ६४ओशिवरा स्मशानभूमी, हॉटेल साहील, श्री शिव मंदिर, रुबी हॉस्पिटल, वैशाली गार्डन आणि आजूबाजूचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ६५ - इन्फिनिटी मॉल, सिटी मॉल, रहेजा क्लासिक, फन रिपब्लिक, अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ६६ - बोटॅनिकल गार्डन, मासाहेब मीनाताई ठाकरे गार्डन, सेंट ब्लेस चर्च, हॉटेल मीना आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ६७ - एमव्हीएम कॉलेज, गोपीनाथ मुंडे गार्डन, अंधेरी तहसीलदार कार्यालय, के पश्चिम प्रभाग कार्यालय, आनंद हॉस्पिटल आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ६८ - दारुल सलाम मशीद, पॅसिफिक टॉवर्स, न्यू इंडिया गार्डन, नूरी मशीद आणि आसपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ६९ - चार बंगलो मार्केट, मेट्रो मॉल, डीएन नगर पोलीस स्टेशन, जहू दर्शन, जनकल्याण बँक, क्रिटी केअर हॉस्पिटल आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ७० - जानकीदेवी पब्लिक स्कूल, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, वर्सोवा चौपाटी आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ७१ - बीच गार्डन, जुहू बीच, सुनील दत्त पार्क, कूपर हॉस्पिटल आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ७२ - लल्लूभाई पार्क, डॉल्फिन मत्स्यालय, भगतसिंग गार्डन, जीवन शांती कॉलनी आणि परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ७३ - पवन हंस, जुहू विमानतळ, एसएनडीटी विद्यापीठ आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा