Advertisement

नॉ योर वॉर्ड! एन वॉर्ड (घाटकोपर)

एन वॉर्ड (घाटकोपर)

नॉ योर वॉर्ड! एन वॉर्ड (घाटकोपर)
SHARES

सध्या एन वॉर्डमध्ये एकूण ११ नगरसेवक आहेत. मात्र, महापालिकेच्या नव्या प्रभाग नकाशा रचनेत आता या प्रभागातून एकूण १२ नगरसेवक असतील. म्हणजेच २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीत या वेळी या प्रभागातून जास्त नगरसेवक असतील. एन वॉर्ड २५.९६ चौ.किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या ६२२८५३ आहे.  

या वॉर्डची हद्द

  • दक्षिण सीमा - सोमय्या नाला, एम/पूर्व आणि एम/पश्चिम वॉर्ड मर्यादेपर्यंत विस्तारित.
  • उत्तर मर्यादा - पी. गोदरेज मार्ग, पार्क साइट रोड, एस वॉर्ड हद्दीपर्यंत.
  • पश्चिम सीमा - अरबी समुद्र.
  • पूर्व सीमा - नेताजी पालकर मार्ग, एल वार्ड मर्यादेपर्यंत

एन वॉर्ड कार्यालयाचा पत्ता

जवाहर रोड, घाटकोपर (पूर्व), मुंबई - 200 03

एन वॉर्डमधील विद्यमान नगरसेवक

वॉर्ड नं.  
नगरसेवक
पक्ष
वॉर्ड नंबर १२३
 स्नेहल सुनील मोरे

वॉर्ड नंबर १२४
ज्योति हारुन खान  
राष्ट्रवादी
वॉर्ड नंबर १२५
रूपाली सुरेश अवले 
शिवसेना
वॉर्ड नंबर १२६
अर्चना संजय भालेराव
मनसे
 वॉर्ड नंबर १२७ 
तुकाराम कृष्णा पाटिल

वॉर्ड नंबर १२८
अश्विनी दीपकबाबा हांडे  
शिवसेना
वॉर्ड नंबर १२९
सूर्यकांत जयहरी गवाली
भाजपा
वॉर्ड नंबर १३०
बिंदु चेतन त्रिवेदी   
भाजपा
वॉर्ड नंबर १३१
राखी हरिश्चंद्र जाधव  
राष्ट्रवादी
वॉर्ड नंबर १३२
पराग किशोर शाह     
भाजपा
वॉर्ड नंबर १३३
परमेश्वर तुकाराम कदम   
मनसे

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेनुसार आपला वॉर्ड कोणता? हे जाणून घ्या

वॉर्ड नंबर १२६टाटा पॉवर हिरानंदानी, साई मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, समाजकल्याण कार्यालय आणि जवळपासचा परिसर. 

फोटो - 

वॉर्ड नंबर १२७ - सोमेश्वर मंदिर, कालभैरव मंदिर, आदर्श रुग्णालय, आर सिटी मॉल, आंबेडकर मैदान आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर १२८ - पोस्ट ऑफिस, गोदरेज कॉलनी, गोदरेज हॉस्पिटल, लक्ष्मी बाग उद्यान आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर १२९ - कन्नवर नगर, पाम गार्डन, घाटकोपर पंपिंग स्टेशन, गोदरेज जेट्टी आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर १३० - राजाराम बने मार्ग, कनारा बिझनेस सेंटर, सपना हॉस्पिटल, पंत नगर पोलीस स्टेशन आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर १३१ - सागर पार्क, जैन मंदिर, शंकर मंदिर, शनिदेव मंदिर, मातोश्री रमाबाई बीएमसी हॉस्पिटल आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर १३२ - पसायदान रुग्णालय, राधाकृष्ण मंदिर, उज्जीवन बँक, खंडोबा मंदिर, श्री दत्त मंदिर आणि जवळपासचा परिसर

फोटो -

वॉर्ड नंबर १३३ - दत्ताजी साळवे मैदान, इंद्रपुरी उद्यान, सारस्वत बँक, बर्वे नगर सब पोस्ट ऑफिस आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर १३४ - हनुमान मंदिर, मदिना मशीद, सम्राट अशोक बुद्ध विहार, चिराग नगर माची मार्केट, घाटकोपर पोलीस स्टेशन, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर १३५ - सर्वोदय हॉस्पिटल, झुनझुनवाला कॉलेज, घाटकोपर मेट्रो स्टेशन, राजावाडी हॉस्पिटल, संत गजानन महाराज हॉस्पिटल आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर १३६ - मनरत्म बिझनेस पार्क, अचिजा व्हेज रेस्टॉरंट, राजावाडी हॉस्पिटल, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर १३७ - शिवमंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, अटलांटा हाइट्स, विद्या भवन हायस्कूल आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा