Advertisement

Know your ward! पी उत्तर वॉर्ड (मालाड)

पी उत्तर वॉर्ड (मालाड)

Know your ward! पी उत्तर वॉर्ड (मालाड)
SHARES

महापालिकेच्या 'पी नॉर्थ वॉर्ड'मध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. पी नॉर्थ वॉर्डला मुंबईचा सर्वात मोठा वॉर्ड म्हणून ओळखला जातो. या वॉर्डमध्ये एकूण १८ नगरसेवक असून, महापालिकेच्या नव्या संरचनेनुसार या वॉर्डमध्ये अठराच नगरसेवक असतील. पी नॉर्थ वॉर्ड हा 46.67sq. किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. या वॉर्डची एकूण लोकसंख्सा ९,४१,३६६ च्या जवळपास आहे.  

या वॉर्डची हद्द

पूर्व सीमा आप्पापाडा, दिंडोशी-नगरी निवारा, पश्चिम सीमा मढ मनोरीपर्यंत, उत्तर सीमा आर/दक्षिण प्रभाग, आर/मध्य वॉर्ड (मनोरी/गोराई सीमा) आणि दक्षिण सीमा पी/दक्षिण वॉर्डपर्यंत विस्तारलेली आहे.

पी नॉर्थ वॉर्ड कार्यालयाचा पत्ता

लिबर्टी गार्डन, मामलातदारवाड़ी मार्ग, मलाड (पश्चिम), मुंबई - 400067

पी नॉर्थ वॉर्डमधील विद्यमान नगरसेवक

वॉर्ड नं.  
 नगरसेवक
पार्टी
वॉर्ड नंबर ३२
गीता किरण भंडारी
शिवसेना
वॉर्ड नंबर ३३
वीरेंद्र तुकाराम चौधरी  
कॉंग्रेस
वॉर्ड नंबर ३४
कमरजहां सिद्दीकी 
कॉंग्रेस
वॉर्ड नंबर ३५
 सेजल प्रशांत देसाई 
भाजपा
वॉर्ड नंबर ३६
 दक्ष जगदीश पटेल 
भाजपा
वॉर्ड नंबर ३७
प्रतिभा हेमंत शिंदे 
भाजपा
वॉर्ड नंबर ३८
आत्माराम लक्ष्मण चाचा
शिवसेना
वॉर्ड नंबर ३९
विनय विष्णु सावंत
शिवसेना
वॉर्ड नंबर ४०
सुहास चंद्रकांत वाडकर
शिवसेना
वॉर्ड नंबर ४१
तुलसीराम धोंडीबा शिंदे

वॉर्ड नंबर ४२
धनश्री वैभव भारडकर 
राष्ट्रवादी
वॉर्ड नंबर ४३
विनोद उदयनारायण मिश्रा
भाजपा
वॉर्ड नंबर ४४
संगीता ज्ञानमूर्ति शर्मा   
भाजपा
वॉर्ड नंबर ४५
रामनारायण अमथाराम बरोट
भाजपा
वॉर्ड नंबर ४६
योगिता सुनील कोली
भाजपा
वार्ड नंबर ४७
जया सतनामसिंग तिवाना   
भाजपा
वॉर्ड नंबर ४८
सलमा सलीम अलमेलकर
कॉंग्रेस
वॉर्ड नंबर ४९
संगीता संजय सुतार 
शिवसेना

महापालिकेच्या नव्या प्रभागरचनेनुसार आपला वॉर्ड कोणता? हे जाणून घ्या

वॉर्ड नंबर ३४ - साईबाबा मंदिर, अश्विन रिसॉर्ट, स्वप्नपूर्ती मंडई, एकवीरा मंडई, पटेलवाडी, मालवणी चर्च, बफेरा क्रीडांगण आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -


वॉर्ड नंबर ३५ - सिलिकॉन पार्क, अटलांटिस हॉस्पिटल, गार्डन रिसॉर्ट, साईबाबा आश्रम, गोल्ड सिनेमा, विनायक हॉस्पिटल आणि जवळपासचा परिसर. 

फोटो - 

वॉर्ड नंबर ३६ - संतोषी माता मंदिर, ओर्लेम टर्फ ग्राउंड, चिल्ड्रन वेल्फेअर लॉ कॉलेज, साईबाबा मंदिर आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर ३७ - अ‍ॅम्युझमेंट पार्क, फातिमादेवी इंग्लिश स्कूल, संकेत हॉस्पिटल, कला हनुमान मंदिर, नेपच्यून अपार्टमेंट आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर ३८ - कुरार ची माता राणी, मालाड सहकारी बँक, बिकानेर मिठाई, जिजामाता विद्या मंदिर आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर ३९ - बुद्ध विहार मंदिर, भवानी माता मंदिर, आप्पापाडा मार्केट, शिवानी बँक, श्रीराम विद्या मंदिर आणि जवळपासचा परिसर.

फोटो -

वॉर्ड नंबर ४० - संत निरंकारी सत्संग भवन, समर्थ नर्सरी, बुद्ध विहार समिती आणि आसपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर ४१ - दिंडोशी कोर्ट, सावित्री हॉस्पिटल, नागरी निवारा, शीला गार्डन आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर ४२ - दिंडोशी प्राथमिक शाळा, रिलायन्स मार्ट, गणेश मंदिर, फिल्मसिटी, चैतन्य बिल्डिंग आणि आजूबाजूचा परिसर.

फोटो -    


वॉर्ड नंबर ४३ - साळवी पार्क, गणपती मंदिर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग, पंजाब डेअरी आणि आजूबाजूचा परिसर. 

फोटो -

वार्ड नंबर ४४ - कुरार पोलिस स्टेशन, ओंकार बिल्डिंग, अदानी इलेक्ट्रिसिटी, खुशी हॉस्पिटल, सुविधा हॉस्पिटल आणि जवळपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर ४५ - नवजीवन हायस्कूल, एमडब्ल्यू देसाई म्युनिसिपल हॉस्पिटल, पार्श्वनाथ जैन मंदिर, मंगल साई धाम, बालाजी हॉस्पिटल आणि जवळपासचा परिसर. 

फोटो - 


वॉर्ड नंबर ४६ - चोक्सी नर्सिंग होम, फ्लॅग हॉटेल, शांता क्लिनिक, मॅकडोनाल्ड्स, मालाड फिश मार्केट आणि जवळपासचे क्षेत्र.

फोटो -

वॉर्ड नंबर ४७ - प्रेस्टिज इंडस्ट्रियल इस्टेट, बीएमसी खेळाचे मैदान, इच्छापूर्ती मेडिकल स्टोअर्स, माइंड स्पेस गार्डन, बीएमसी जंबो कोविड हॉस्पिटल आणि जवळपासचे भाग. 

फोटो - 

वॉर्ड नंबर ४८ - होली एंजल हायस्कूल, मालवणी, बीएमसी हॉस्पिटल, ईदगाह मैदान, अपना मेडिकल, मालवणी पोलीस स्टेशन आणि जवळपासचा परिसर.

फोटो - 

वॉर्ड नंबर ४९ - सिद्दीक अकबर जामा मशीद, बँक ऑफ बडोदा, एपेक्स हॉस्पिटल, रमजान अली कॉलेज, जुरासिक पार्क आणि आसपासचा परिसर. 

फोटो -

वॉर्ड नंबर ५० - महादेव हाइट्स, मालाड मशीद, मध क्रिक मॅंग्रोव्हज, नूर जामा मशीद, अब्दुल कलाम मैदान आणि जवळपासचा परिसर. 

फोटो - 

वॉर्ड नंबर ५१ - अक्सा हॉटेल, महाडा गार्डन, मालवणी जनरल हॉस्पिटल, हरबादेवी, मढ किल्ला, मढ जेट्टी, अंबुजवाडी आणि आसपासचा परिसर. 

फोटो - 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा