आता रोगराई होणार कमी

 Kurla
आता रोगराई होणार कमी
आता रोगराई होणार कमी
आता रोगराई होणार कमी
आता रोगराई होणार कमी
आता रोगराई होणार कमी
See all

कुर्ला - नेहरुनगरमध्ये नाल्याचं सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. मात्र आता ही समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे. मनपाद्वारे आता सर्व छोटे नाले मोठे केले जाणार आहे. मनपाच्या या निर्णयामुळे या परिसरात गटाराचं सांडपाणी रस्त्यावर येण्याची ही समस्या दूर होणार आहे. इथले रहिवासी मंदीप सिंग यांनी सांगितलं की मनपानं एक चांगला निर्णय घेतलाय. एकंदरीतच नाल्यांची सफाई आणि दुरुस्तीच्या नंतर या परिसरातील रोगराई कमी होणार आहे.

Loading Comments