नगरसेवक लागले कामाला

 Andheri
नगरसेवक लागले कामाला
नगरसेवक लागले कामाला
नगरसेवक लागले कामाला
See all

अंधेरी - पालिका निवडणूक जशी जवळ आली तसे नगरसेवक जागे झाल्याचं चित्र मुंबईतील सर्वच वॉर्डमध्ये पाहायला मिळतंय. अंधेरीच्या वॉर्ड क्रमांक 76 मधील नगरसेविका स्मिता सांवंत यांनी तर नाले दुरुस्ती आणि नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ केलाय. नाल्यात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरं जाव लागत होत. त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेत आपण नाले सफाईच्या कामाचा शुभारंभ केल्याच नगरसेविका यांनी म्हटलंय.

Loading Comments