Advertisement

मालाडमधल्या बॉम्बे टॉकीज परिसरातील आगीवर नियंत्रण


मालाडमधल्या बॉम्बे टॉकीज परिसरातील आगीवर नियंत्रण
SHARES


मालाडमधल्या सोमवार बाजार परिसरात लागलेली भीषण आग विजवण्यात आली आहे. बॉम्बे टॉकीज इथल्या एका लाकडाच्या गोदामाला ही भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या ११ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. 


 
मंगळवारी सकाळी ११ वाजून २७ मिनिटांच्या आसपास लाकडाच्या गोदामाला आग लागली. ही आग हळूहळू वाढू लागली. कारण बॉम्बे टॉकीज परिसरात अनेक छोटी-मोठी दुकानं आहेत. त्यामुळे आग पसरण्याची भिती होती. मात्र आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. 



हेही वाचा

आग लागल्यावर सर्वात आधी 'हे' करा!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा