Advertisement

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका


लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर, महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात निवडणुका
SHARES

Lok Sabha Election Dates announced नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा, नवी दिल्लीतील विज्ञान भवन (Vigyan Bhawan)  येथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे  (Election Commission of India) मुख्य आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) आणि आयुक्त सुखविंदर संधू (Sukhbir Singh Sandhu ), ज्ञानेश कुमार (Shri Gyanesh Kumar ) यांनी केली.  

लोकसभा निवडणुकांचं मतदान होणार आहे. त्यानुसार महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असून महाराष्ट्रात 26 एप्रिलला लोकसभा निवडणुकांसाठी मतदान करण्यात येणार आहे.

कोणत्या राज्यात कधी मतदान

543 लोकसभा जागा 

देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व जागांसाठी 4 जूनला मतमोजणी होईल. महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान होईल. 

पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल : नॉर्थ इस्ट, तामिळनाडू, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तराखंड, 

दुसरा टप्प्यातील मतदान 26 एप्रिल - 

तिसरा टप्पा 7 मे मतदान -

चौथा टप्पा 13 मे मतदान --

पाचवा टप्पा 20 मे मतदान -

Lok Sabha Election Dates 2024

Counting : 4 JUNE 2024 

Polling

Phase 1: 19 April 2024

Phase 2: 26 April 2024

Phase 3: 7 May 2024

Phase 4: 13 May 2024

Phase 5: 20 May 2024

Phase 6: 25 May 2024

Phase 7: 1 June 2024

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा