मोहम्मद अली रोड ठप्प

 Masjid Bandar
मोहम्मद अली रोड ठप्प
मोहम्मद अली रोड ठप्प
See all

मस्जिद - मोहम्मद अली रोडवर सोमवारी दुपारच्या दरम्यान गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ट्रॅफिकचे कारण म्हणजे काही वाहनचालकांनी तोडलेले सिग्नल. त्यामुळे इतर वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागला. त्यावेळी तिथे एकही ट्रॅफिक हवलदार उपस्थित नव्हता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. 

Loading Comments