बोरबादेवी उद्यानाचं लोकार्पण

 Govandi
बोरबादेवी उद्यानाचं लोकार्पण

गोवंडी - बोरबादेवी उद्यानाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी झाला. मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते या उद्यानाचं लोकार्पण पार पडला. या विभागामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी उद्यान नव्हते. रहिवाशांच्या मागणीनंतर पालिकेनं इथं उद्यान उभारले.

मंगळवारपासून हे उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले. या वेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, आमदार तुकाराम काते, उपनेते सुबोध आचार्य, उपविभागप्रमुख अरुण हुले, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि परिसरातील नागरीक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Loading Comments