पालिका पोलिसांचेच ऐकेना


  • पालिका पोलिसांचेच ऐकेना
  • पालिका पोलिसांचेच ऐकेना
  • पालिका पोलिसांचेच ऐकेना
SHARE

बोरीवली- बोरीवली पूर्व दत्तपाडा पोलीस चौकीसमोर कचऱ्याचा ढिग साचला आहे. या कचऱ्याचा त्रास इथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. तसंच याबाबतीत पोलिसांनी वारंवार तक्रार देऊनही मनपा आर मध्य विभागातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या