Advertisement

'असे' आहेत मिरा रोड-भाईंदरमधील कंटेन्मेंट झोन

मीरा-भाईंदर शहरात शुक्रवारी कोरोनाचे 46 नवे रुग्ण आढळले आहेत.

'असे' आहेत मिरा रोड-भाईंदरमधील कंटेन्मेंट झोन
SHARES

मीरा-भाईंदर शहरात शुक्रवारी कोरोनाचे 46 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला. मिरा-भाईंदरमधील कोरोना रुग्णांची संख्या आता 903 वर गेली आहे. तर एकूण मृतांचा आकडा 48 वर गेला आहे. 

कंटेन्मेंट झोन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा