राज ठाकरेंच्या हस्ते विद्याधर चौकाचे अनावरण

 Mumbai

See all
Mumbai  -  

दादर - रुपारेल महाविद्यालयाजवळच्या चौकाचं विद्याधर चौक असं नामकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला. या चौकाचे अनावरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही उपस्थित होत्या. मनसे नगरसेवक मनिष चव्हाण यांच्या पुढाकाराने पालिकेने चौकाच्या नामकरणाचा प्रस्ताव मान्य केला.

Loading Comments