मनसे कार्यकर्त्यांचा निश्चय मेळावा

 Jogeshwari
मनसे कार्यकर्त्यांचा निश्चय मेळावा
मनसे कार्यकर्त्यांचा निश्चय मेळावा
मनसे कार्यकर्त्यांचा निश्चय मेळावा
See all

जोगेश्वरी - अस्मिता शाळेत गुरुवारी जोगेश्वरी विधानसभेतील आठ वॉर्डच्या सर्व महिला, पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच पक्षाचे अंगीकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी पक्षाचे नेते संजय चित्रे, सरचिटणीस-शालिनी ठाकरे, उपाध्यक्ष प्रविण मर्गज, विभाग अध्यक्ष प्रमोद म्हसकर, महिला विभाग अध्यक्षा सुगंधाताई शेट्ये आदींनी उपस्थित कार्यकर्त्यां.ना मार्गदर्शन केलं. मेळाव्यात मनसेत शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला

Loading Comments