खड्ड्यांनी भरला रस्ता

 Madh Island
खड्ड्यांनी भरला रस्ता
खड्ड्यांनी भरला रस्ता
खड्ड्यांनी भरला रस्ता
खड्ड्यांनी भरला रस्ता
See all

मढ - मढ येथील रस्त्याची चाळण झाली आहे. मढ जेट्टी ते मढ पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. या खड्डयातून प्रवास करताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महिन्याभरापूर्वी पी उत्तर पालिकेने या मार्गावरील खड्डे बुजवले होते, मात्र गेला आठवडाभर सुरु असलेल्या परतीच्या पावसात पुन्हा हा रस्ता खड्डेमय झाला आहे. महिन्याभरात भरलेले रस्त्यावरील खड्डे पुन्हा पडल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वर-वरची रस्त्यांची डागडुजी केल्याने खड्डे पडल्याचा आरोप स्थानिक नागरीक प्रितम नाईक यांनी केला आहे.

Loading Comments