मुंबई टॉप 10 मध्ये

  Pali Hill
  मुंबई टॉप 10 मध्ये
  मुंबई  -  

  मुंबई - नवीन वर्षात मुंबईत फिरायला येणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण ट्रॅव्हल वेबसाइट बुकिंग डॉट कॉमच्या सर्वेक्षणानुसार 2017 मध्ये फिरण्यासाठी उत्कृष्ठ ठिकाणांच्या टॉप 10 यादीत मुंबईचा समावेश झाला आहे. या वेबसाइटवर जगातील 300 जागांचं बुकिंग आणि सर्चिंगचं विश्लेषण करण्यात आलंय. मुंबई, आइस्लँडचं रेजाविक, ऑस्ट्रेलियातील केर्न्स, आफ्रिकेतील सवाना, प्यूर्टोरिको, जपानमधील क्योटो आणि ब्राझीलचं जेरीकोकोरा आदी ठिकाणांचाही या यादीत समावेश आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.