Advertisement

‘मुंबई लाइव्ह’च्या दणक्यानंतर आली जाग


‘मुंबई लाइव्ह’च्या दणक्यानंतर आली जाग
SHARES

घाटकोपर - पटेल चौकातील यशवंत शेठ जाधव मार्गावर मध्यभागी नालेसफाईसाठी खड्डा करण्यात आला होता. मात्र पालिकेने तो भरण्याऐवजी त्यावर लोखंडी पत्रा टाकला होता. ही बातमी 18 आणि 22 डिसेंबरला ‘मुंबई लाइव्ह’नं दाखवली होती. या बातमीचा सतत पाठपुरावा केल्याने अखेर रस्त्याचे काम मार्गी लागले. ‘ट्रॅफिक पोलिसांनी यशवंत शेठ जाधव मार्गाला परवानगी मिळाल्यामुळे रस्त्याचे काम सुरू केले. येत्या पंधरा दिवसात या रस्त्याचे काम पूर्ण होणार असल्याचे नगरसेविका राखी जाधव यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा