मुंबई लाइव्हचा दणका

 Andheri west
मुंबई लाइव्हचा दणका
मुंबई लाइव्हचा दणका
मुंबई लाइव्हचा दणका
See all

अंधेरी - लोखंडवाला भागातला श्री स्वामी समर्थ चौक राजकीय पक्षांच्या पोस्टरबाजीमुळे अक्षरशः विद्रूप झाला होता. पण मुंबई लाइव्हनं बातमी दिल्यानंतर या चौकाचा आता कायापालट झालाय. पालिकेनं कारवाई करत सर्व पोस्टर उतरवले आहेत.

आधीच्या बातमीसाठी इथे क्लिक करा - https://mumbailive.maharashtraalive.com/details/news/m/3/1845

 

Loading Comments