मोनोरेल 'गॅस'वर

मैसूर कॉलनी - चेबूरच्या मैसूर कॉलनी मोनोरेल स्थानाकाखाली सध्या मोठ्या प्रमाणात गॅस टँकरची अनधिकृत पार्किंग सुरू आहे. स्थानकाच्या बाजूलाच बीपीसीएल कंपनीचा गॅस प्लांट आहे. कंपनीच्या आवारात पार्किंगसाठी जागा नसल्याने सिलेंडरने भरलेले सर्व टँकर या मोनोरेल स्थानकाखालीच पार्क केले जातात.

Loading Comments