ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्याची दुरवस्था

 Ghatkopar
ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्याची दुरवस्था
ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्याची दुरवस्था
See all

घाटकोपर - एलबीसएस मार्गावरील गोपाळ भवन या परिसरात बांधण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याची दुरवस्था झालीय. कट्ट्याच्या खाली असणारे पेव्हर ब्लॉक ही उखडले आहेत. कट्ट्यावर स्टिकर्सही लावून ठेवण्यात आले आहेत. सकाळ, संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची वर्दळ या कट्ट्यावर असते. उखडलेल्या लाद्या पायाला लागून जखमही होऊ शकते. या कट्ट्याच्या दुरवस्थेमुळे बसण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं जेष्ठ नागरिक शंकर वाघ यांनी सांगितलं.

Loading Comments