Advertisement

लक्ष द्या! ठाण्यातील पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय रद्द

ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा खंडित होणार होता. पण प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला आहे.

लक्ष द्या! ठाण्यातील पाणीपुरवठा खंडित करण्याचा निर्णय रद्द
SHARES

STEMकडून आताच आलेल्या सूचनेनुसार शुक्रवार, 26 रोजी सकाळी 9 ते शनिवार, 27 रोजी सकाळी 9 पर्यंत घेण्यात आलेला पाणीकपातीचा निर्णय काही कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी पुरवठा नियमितपणे सुरू राहणार आहे.

STEM प्राधिकरणाकडून घे ठाणे महापालिकेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार होता. पाणीपुरवठा 24 तास बंद राहणार होता. पण सध्या हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. हेही वाचा

बीएमसीचे 10 जलतरण तलाव प्रशिक्षणासाठी खुले होणार

अदानीच्या वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा