रहिवाशांचा जीव धोक्यात

 Ghatkopar
रहिवाशांचा जीव धोक्यात
रहिवाशांचा जीव धोक्यात
रहिवाशांचा जीव धोक्यात
रहिवाशांचा जीव धोक्यात
रहिवाशांचा जीव धोक्यात
See all

घाटकोपर - संक्रमण शिबिराच्या चाळीचा काही भाग कोसळल्याची घटना रमाबाई कॉलनीत घडलीय. गुरुवारी संध्याकाळी ८.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ज्या खोलीचा भाग पडला तेथे कांबळे कुंटुंबीय राहत होते. खोलीची दयनीय अवस्था पाहून त्यांनी गेल्या आठवड्यातच खोली रिकामी केली होती. गेल्या ४० ते ५० वर्षापासून लोक येथे राहत आहेत. मोडकळीस आलेल्या या चाळीत आजही अनेक कुंटुंबीय आपला जीव मुठीत धरून राहात आहेत.

Loading Comments