विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम

 wadala
विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम
विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम
विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम
विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम
See all

वडाळा - विद्यालंकार महाविद्यालयातील एनएनएस युनिटच्या विद्यार्थ्यांनी रविवारी गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यार्थी प्रमुख सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यानी वडाळा रोड रेल्वे स्थानकातील फलाटांची साफसफाई केली. तसेच स्थानकातील अडगळीच्या जागा, पादचारी पूल, स्कायवॉक आदी ठिकाणांची स्वछता देखील करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रवाशांना "रेल्वे स्थानक, आपण राहत असलेल्या ठिकाणी व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा", असे आवाहन केले.

Loading Comments