Advertisement

या मॅनहोलचं झाकण लावणार कधी?


या मॅनहोलचं झाकण लावणार कधी?
SHARES

चेंबूर - रस्त्यावरील मॅनहोलचं झाकण तुटलेलं असताना पालिका दुर्लक्ष करत आहे. ही स्थिती आहे चेंबूरच्या आशिष तलाव परिसरातील. या ठिकाणी नेहमी वाहतूककोंडी असते. मात्र गेल्या दोन दिवसापासून हे झाकण तुटलेल्या अवस्थेत असल्यानं वाहतूककोंडीत भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांचा संताप वाढला आहे. याबाबात इथले दुकानदार सुरेश सामंत आणि रहिवाशांनी याबाबची तक्रार पालिकेकडी केली. मात्र पालिकेनं अजूनही याची दुरुस्ती केलेली नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा