गटाराचं झाकण तुटलेल्या अवस्थेत

 Kurla
गटाराचं झाकण तुटलेल्या अवस्थेत
गटाराचं झाकण तुटलेल्या अवस्थेत
गटाराचं झाकण तुटलेल्या अवस्थेत
See all

कुर्ला - पाइप रोडवरील गटाराचं झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. पालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. अपघात होऊ नये म्हणून परिसरातल्या रहिवाशांनी गटारात बांबू लावलाय. या रस्त्यावर नेहमी रहदारी असते. तसंच गाड्या ये-जा करत असतात. पालिकेला अनेकदा तक्रार केलीय पण अजूनही या गटाराची दुरुस्ती करण्यात आली नाहिये, अशी माहिती दुकानदार हनीफ कुरैशी यांनी दिली.

Loading Comments