गटाराचं झाकण तुटलेल्या अवस्थेत

 Masjid Bandar
गटाराचं झाकण तुटलेल्या अवस्थेत

मस्जिद बंदर-  मस्जिद येथील चकला रोडवरील गटाराचं झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे इथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. तुटलेल्या झाकणामुळे परिसरात मच्छर होण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिकेला वारंवार पत्र देऊनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक दुकानदारांनी केलाय.

Loading Comments