अनधिकृत पार्किंगमुळे रहिवासी त्रस्त

 Goregaon
अनधिकृत पार्किंगमुळे रहिवासी त्रस्त
अनधिकृत पार्किंगमुळे रहिवासी त्रस्त
अनधिकृत पार्किंगमुळे रहिवासी त्रस्त
अनधिकृत पार्किंगमुळे रहिवासी त्रस्त
See all

गोरेगाव - बिंबिसारनगरच्या मुंबई प्रदर्शन केंद्रात येणारे जागा मिळेल तिथे गाड्या उभ्या करतायत. त्यामुळे परिसरातल्या रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. मुंबई प्रदर्शन केंद्रात प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते. पार्किंगची जागा अपुरी पडत असल्यामुळे वाहनचालक दुहेरी पार्किंग करतात. यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि मुंबई प्रदर्शन केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली. तरी कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. पार्किंग करण्यास मनाई केली तर वाहनचालक उद्धटपणे बोलतात, अशी माहिती बिंबिसारनगर सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष बाळा तावडे यांनी दिली.

Loading Comments