पालिकेची थुकपट्टी ?

 Malad West
पालिकेची थुकपट्टी ?
पालिकेची थुकपट्टी ?
पालिकेची थुकपट्टी ?
See all

मालाड - झकारिया रोड इथं पालिकेनं जलवाहिनीच्या कामासाठी खणलेल्या खड्डयावर तात्पुरतं काम केलंय. खड्डा खणताना रस्त्यावरील काढलेले पेवर ब्लॉक तसेच टाकून देण्यात आलेत. त्यामुळे रस्ता असखल झालाय. भविष्यात पुन्हा खड्डा होण्याची भीती स्थानिक दुकानदारांनी व्यक्त केलीय. यासंदर्भात पालिका कर्मचाऱ्यांना विचारलं असता, पेवर ब्लॉकवरून गाडी गेल्यास ते आपोआप आत जातील, असं उत्तर देण्यात आलं. मात्र मालाडच्या पी उत्तर पालिका विभागाच्या सहायक आयुक्त संगीता हसनाळे यांनी यावर बोलण्यास टाळाटाळ केली.

Loading Comments