पोलीस चौकीची दुरवस्था

 Mithagar
पोलीस चौकीची दुरवस्था
पोलीस चौकीची दुरवस्था
पोलीस चौकीची दुरवस्था
See all

मिठाघर - मुलुंड पूर्वेकडील मिठाघर परिसरामधील नवघर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेली पोलीस चौकी क्रमांक 2 ही नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या परिसरात महाविद्यालय, लोकवस्ती जवळ असल्यानं पोलीस चौकी असणं गरजेचं आहे. परंतु सध्या याच पोलीस चौकीची दुरवस्था झालीय. पत्र्याच्या या पोलीस चौकीची संपूर्ण दुरुस्ती होऊन पक्क्या भिंतींची चौकी बांधणं गरजेचं आहे. ही चौकी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अजिबात सोयीची नाही. पिण्याच्या पाण्याची तसंच स्वच्छतागृहाची देखील सोय होण गरजेचं आहे.

Loading Comments