लेटर बॉक्स की कचरा पेटी ?

 Bandra west
लेटर बॉक्स की कचरा पेटी ?
लेटर बॉक्स की कचरा पेटी ?
लेटर बॉक्स की कचरा पेटी ?
See all

वांद्रे - आर. के. पटकर मार्ग पोस्ट ऑफिसजवळील लेटर बॉक्सची दुरवस्था झालीय. कधी काळी याद्वारे पत्र व्यवहार केला जायचा. पण आता याचा वापर कचरापेटी म्हणून केला जातोय. त्यामुळे पोस्ट ऑफिस विभागाकडून दुर्लक्ष केलं जातंय हे यावरून स्पष्ट होतंय.

Loading Comments