खड्डे भरायला सुरुवात

 Kandivali
खड्डे भरायला सुरुवात
खड्डे भरायला सुरुवात
See all

ठाकूर व्हिलेज - पावसाळ्यात ठाकूर व्हिलेजमध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे पालिकेनं बुजवले आहेत. आर दक्षिण महापालिका विभाग आणि स्थानिक नगरसेवक योगेश भोईर यांच्या प्रयत्नांनी हे खड्डे बुजवण्यात आले त्यामुळं या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना काही काळ तरी खड्डयांपासून मुक्ती मिळणार आहे.

Loading Comments