Advertisement

वीज पुरवठा करणारी वायर तुटली


वीज पुरवठा करणारी वायर तुटली
SHARES

जवेरीबाजार - मंगलदास मार्केट इथल्या फलटन रोड परिसरात शुक्रवारी वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठा करणारी वायर तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झाला. पण अग्निशमन दलानं सर्व परीस्थितीवर कंट्रोल मिळवला. यासंदर्भात कंत्राटदाराची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय