Advertisement

अकल्पित मृत्यू!

चेंबुरमध्ये महिलेच्या अंगावर झाड कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. काही महिन्यांपूर्वी चेंबुरमध्येच अशाच प्रकारे झाड पडून महिलेचा मृत्यू झाला होता.

अकल्पित मृत्यू!