Advertisement

नगरसेवक घेतायेत समस्या जाणून


नगरसेवक घेतायेत समस्या जाणून
SHARES

दहिसर - निवडणुकीच्या तोंडावर आता नगरसेवक लोकांकडे जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागलेत. नगरसेवक प्रकाश दरेकर यांनी वॉर्ड क्र. ५ मधील अशोकवन परिसरातील जीवन मुक्त, ओंकार साई सदन, आणि शांतिधाम या विभागांत जाऊन पाहणी करत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत संजय घाडी, अजित सावंत, लक्ष्मण कदम, सम्राट कदम उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा