Advertisement

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी २२ जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर

महाराष्ट्र सरकार ने की घोषणा

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनासाठी २२ जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर
SHARES

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सोमवार, 22 जानेवारीला महाराष्ट्र राज्य सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून, याआधी उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा सरकारनेही 22 जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे.


22 जानेवारीला अयोध्येत रामाच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात येणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा