Advertisement

Air india recruitment: एअर इंडियामध्ये ‘या’ जागांसाठी भरती, लवकर करा अर्ज

एअर इंडिया या सरकारी मालकीच्या विमान वाहतूक कंपनीत लवकरच काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

Air india recruitment: एअर इंडियामध्ये ‘या’ जागांसाठी भरती, लवकर करा अर्ज
SHARES

एअर इंडिया या सरकारी मालकीच्या विमान वाहतूक कंपनीत लवकरच काही रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ट्रान्झिशन कमांडर (१८ जागा) आणि फर्स्ट ऑफिसर (पी २) (१५ जागा) या पदांकरीता एकूण ३३ जागांसाठी ही भरती आहे. (recruitment for different post in air india)

एकूण जागा – १८

पदाचे नाव : ट्रान्झिशन कमांडर

वयोमर्यादा : कमाल वय ५३ वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)

पदाचे नाव : कमांडर (पी १)

वयोमर्यादा : कमाल वय ५५ वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)

शैक्षणिक पात्रता : फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांसह १२ वी उत्तीर्ण तसेच इतर तांत्रिक अर्हतेसाठी मूळ जाहिरात पहावी.

अर्ज आणि अधिक माहितीसाठी : https://bit.ly/32RJ8DB  

एकूण जागा – १५

पदाचे नाव : फर्स्ट ऑफिसर (पी २)

वयोमर्यादा : कमाल वय ४५ वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)

पदाचे नाव : सिनियर फर्स्ट ऑफिसर (पी २)

वयोमर्यादा : कमाल वय ५० वर्षे (मागसवर्गीयांना सवलत)

शैक्षणिक पात्रता : फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांसह १२ वी उत्तीर्ण तसेच इतर तांत्रिक अर्हतेसाठी मूळ जाहिरात पहावी.

अर्ज आणि अधिक माहितीसाठी : https://bit.ly/3jEDQBp

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १८ सप्टेंबर २०२०

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Alliance Air, Alliance Bhawan, Domestic Terminal-१, IGI Airport, New Delhi ११००३७

हेही वाचा - एअर इंडिया कर्मचाऱ्यांना पाठवणार ५ वर्ष बिनपगारी सक्तीच्या रजेवर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा