जरा इकडेही लक्ष द्या

 Andheri
जरा इकडेही लक्ष द्या
जरा इकडेही लक्ष द्या
See all

अंधेरी - जागोजागी कचरा, घाणीचं साम्राज्य ही स्थिती आहे अंधेरी पूर्वेकडील सहार गांव इथल्या बामनवाडा आणि महात्मा फुलेनगरची. जागोजागी कचरा कुंड्या उपलब्ध असूनही त्यात कचरा टाकलाच जात नाही. सांडपाणी आणि कचऱ्यामुळे येथील रहिवासी डेंग्युने त्रस्त झाले होते. आजाराची साथ आली की येथे पहिली लागण होते असं स्थानिक रहिवासी अतुल शिंदे यांनी सांगितलं. नगरसेविका विनी डिसुझा यांच्याकडे तक्रार केली असता काहितरी बंदोबस्त करणार असल्याचं सांगितल्यानंतरही याकडे टाळाटाळ होत आहे.

Loading Comments