मदतीसाठी रहिवाशांचा निषेध मोर्चा

 Mandala
मदतीसाठी रहिवाशांचा निषेध मोर्चा
मदतीसाठी रहिवाशांचा निषेध मोर्चा
मदतीसाठी रहिवाशांचा निषेध मोर्चा
See all

मानखुर्द - मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर येथे गुरुवारी घर कोसळून एकाच घरातील तीन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबातील प्रशिक वानखेडे (7) आणि विशाखा वानखडे (10) या दोघांच्या पालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एकही राजकीय नेता अथवा सरकारी अधिकारी घटनास्थळी पोहचला नाही. त्यामुळे शासनाने या मुलांना मदतीचा हात द्यावा या मागणीसाठी रहिवाशांनी मानखुर्द परिसरात निषेध मोर्चा काढला. या वेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

Loading Comments