इकडे लक्ष कोण देणार?

 Kurla
इकडे लक्ष कोण देणार?
इकडे लक्ष कोण देणार?
इकडे लक्ष कोण देणार?
See all

कुर्ला - रिलायन्स कंपनीचा मीटर बॉक्स अनेक दिवसांपासून रेल्वे कॉलनीच्या रस्त्यावर कडेला पडलाय. या मीटरचा विद्युत प्रवाह बंद करण्यात आला आहे आणि काही अंतरावर दुसरं मीटहीर बसवण्यात आलंय.

रहिवासी मुहम्मद तौसीफ शेख यांचं म्हणणं आहे की, हा मीटर बॉक्स सहा महिन्यांपासून इथे पडलाय. रस्त्याच्या किनारी तो पडलेला असल्यानं तिथून ये-जा करणाऱ्यांना याचा त्रास होतोय. अनेकदा पालिकेकडे तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केलं जातंय. यासंदर्भात प्रयत्न करूनही रिलायन्सशी मात्र संपर्क होऊ शकला नाही.

Loading Comments