रस्त्यावरच्या गॅरेजमुळे पादचारी त्रस्त

 Chembur
रस्त्यावरच्या गॅरेजमुळे पादचारी त्रस्त
रस्त्यावरच्या गॅरेजमुळे पादचारी त्रस्त
रस्त्यावरच्या गॅरेजमुळे पादचारी त्रस्त
रस्त्यावरच्या गॅरेजमुळे पादचारी त्रस्त
रस्त्यावरच्या गॅरेजमुळे पादचारी त्रस्त
See all

चेंबूर - गोल्फ क्लबजवळील रस्त्यावर रिक्षा, बाइक आणि कार यांची दुरुस्तीची कामे केली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना अडथळा होतो. संध्याकाळच्या वेळी इथं वाहतूक कोंडी होते. याचा त्रास आणि पादचाऱ्यांनाही होतोय. ट्रॅफिक पोलीस, पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवासी करतायत. याप्रकरणी पालिकेचे विभाग अधिकारी किलजे आणि वाहतूक नियंत्रण कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक थोरात यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत

Loading Comments