स्कायवॉकची दुरस्ती

 Mumbai
स्कायवॉकची दुरस्ती
स्कायवॉकची दुरस्ती
स्कायवॉकची दुरस्ती
स्कायवॉकची दुरस्ती
स्कायवॉकची दुरस्ती
See all

विद्याविहार - विदयाविहार पश्चिम येथील स्कायवॉकची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले. उखडलेल्या लाद्या काढून त्यांच्या जागी सिमेंट लावण्यात आले आहे.स्कायवॉकवरील उखडलेल्या लाद्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पण स्कायवॉकची दुरुस्ती झाल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

Loading Comments