स्कायवॉकची दुरवस्था

 Ghatkopar
स्कायवॉकची दुरवस्था
स्कायवॉकची दुरवस्था
स्कायवॉकची दुरवस्था
स्कायवॉकची दुरवस्था
स्कायवॉकची दुरवस्था
See all

घाटकोपर - घाटकोपर पूर्वकडील एम. जी. मार्गाकडे जाणाऱ्या स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. स्कायवॉकवरील लाद्या उखडलेल्या असून लाद्यांचे तुकडे सुद्धा पडलेले दिसून येतात. स्कायवॉकवर सकाळी-संध्याकाळी सतत गर्दी असते. त्यामुळे स्कायवॉकवरून चालताना पायांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. काही भागात तर स्कायवॉकवर भेगाही पडल्या आहेत. त्यामुळे स्कायवॉक लवकरच प्रशासनाने दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Loading Comments